दिवाळीतील किल्ला; लहान मुलांनी साकारला ‘सुवर्णदूर्ग’ किल्लाची प्रतिकृती
▪️किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२१: रांगोळी, कंदील, फटाके व फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे किल्ला. जसे फराळ, फटाके, पणत्या व आकाशकंदील डोळ्यासमोर येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. अशीच एक ‘सुवर्णदूर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे. मुंबई-दिवा येथील एकविरा ग्रुपमधील लहान मुलांनी. किल्ला पाहण्यासाठी दिवा व अष्टविनायक नगरमधील रहिवासींची प्रचंड गर्दी होते.
महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमचा पराक्रम आणि संघर्षाची ही प्रतीके आहेत. दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनला आहे.
दिवाळीतील किल्ले बनविण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपल्या गौरवशाली इतिहाच्या जवळ जाण्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही दिवाळीत किल्ले उभारण्याची परंपरा कायम आहे.
या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यासाठी तब्बल दोन आठवडे लागले. दहा ते बारा मुलांनी ‘सुवर्णदूर्ग’ किल्याची हूबेहूब प्रतिकृती साकारली आहे. या लहान मुलांनी किल्ल्याची प्रतिकृती साकारत डोळ्यासमोर इतिहास ठेवला आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_