आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 कसाल येथील मोबाईल व्यवसाईक सचिन श्रीकांत भोसले यांचा संशयास्पद मृत्यू

 

*🟥 घातपात असल्याचा व्यक्त केला जातो संशय*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१५:-* कसाल बाजारपेठे येथील मोबाईल दुरुस्ती व्यवसायईक असलेल्या सचिन श्रीकांत भोसले वय ४१ यांचा मृतदेह कसाल बालमवाडी येथेल तो राहत असलेल्या घरामध्ये आढळून आला. कान व नाकातून रक्तस्त्रा्व होऊन मृत झालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत नेमकं कारन स्पष्ट झाले नसले तरी नागरिकांनी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी सचिनच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलेचे समजते. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही .ही घटना रविवारी १२मार्च रोजी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!