🟥 मडूरेत गाभण बकरीवर मगरीने केला हल्ला..
*🟥 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१५:-* मडुरे – मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला करुन फडशा पाडला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला.या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड हे पंचनाम्यासाठी सावंतवाडीहून रवाना झाले आहेत. मगरींच्या दहशतीने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे.मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मडुर्यातील नदीर शेकडो मगरींचा वावर आहे.गावात मगरींनी पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या गेल्या १० वर्षात अनेक घटना घडल्या आहेत. यात शेकडो पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.मात्र वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

