🟥पैसे संपल्याचे सांगून फसवणुकीचा फंडा
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१४:* मालवणातील पर्यटनवाढीचा गैरफायदा घेत सध्या काही परप्रांतियांनी फसवणुकीचा नवा फंडा अवलंबिला आहे. हे परप्रांतीय एखाद्या नाक्यावर थांबून आपल्याकडील पैसे संपल्याचा आव आणत आहेत.. मालवणातील काही लोकप्रतिनिधी आणि तरुणांना याचा अनुभव आला आहे. मात्र, या मंडळींनी संबंधितांची चांगलीच फिरकी घेत त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे. शहरातील दांडी, गवंडीवाडा, भरड रस्ता ते बस स्टँडपर्यंतच्या परिसरात अशा प्रकारे महिला-पुरुष आणि त्यांच्याबरोबर दोन लहान मुले असे चार ते पाचजणांचे टोळके वळणावरील रस्त्यावर मदतीच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे काहींना दिसून आले. त्यांची विचारपूस करण्यास काही स्थानिक तरुण गेले असता, आम्ही बाहेरगावाहून मालवणात आलो होतो. पण आता आमच्याकडील पैसे संपले आहेत. गावी जायला आमच्याकडे पैसे नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले. पण एकाच दिवशी अशी दोन ते तीन टोळकी आढळल्याने स्थानिकांचा संशय बळावला अन् त्यांनी या सर्वांची चांगलीच फिरकी घेतली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

