🟥 डॉ प्रवीण सानेकर यांना कसाल येथे श्रद्धांजली वाहण्यात आली
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१३:-* कसाल बस स्थानक शेजारी दवाखाना असलेले डॉक्टर प्रवीण सानेकर यांचे अचानक निधन झाले डॉक्टर प्रवीण सानेकर यांना कसाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कसाल सरपंच राजन परब म्हणाले डॉक्टर प्रवीण सानेकर यांनी प्रथम मालवण तालुक्यात हिवाळे येथे दवाखाना चालू केला यानंतर यांनी कसाल येथे दवाखाना चालू केला अतिशय कमी दरात २० ते ५० रुपये मध्ये रुग्णांना सेवा दिली अनेक गरीब व गरजू रुग्णांना यांनी मोफत सेवा दिली शिवाय रुग्णांना औषधासाठी पैसे नसतील ते पैसेही दिले.
डॉक्टर प्रशांत कोलते म्हणाले डॉक्टर प्रवीण सानेकर यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले सायकलने प्रवास करत ते शिक्षणासाठी जात असत अशा स्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले व प्रॅक्टिससाठी ते सायकलने प्रवास करत.
यावेळी कसाल सरपंच राजन परब , डॉक्टर प्रशांत कोलते, डॉक्टर सुधीर निगुडकर ,डॉक्टर कौस्तुभ पारकर, डॉक्टर मोर्ये, ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर ग्रामविकास अधिकारी एस बी कोकरे, कसाल पंचक्रोशीतील नागरिक डॉक्टर पत्रकार उपस्थित होते. यावेळी अनेकांनी डॉक्टर प्रवीण सानेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

