🟥 शिवतेजा मित्रमंडळाचे 18 रोजी विविध कार्यक्रम
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-१३:-* कलमठ बाजारपेठ येथील शिवतेजा मित्रमंडळातर्फे शनिवारी 18 मार्चला पिंपळपार येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. श्री. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 12.30 वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 7 यावेळेत लहान मुलांसाठी फनीगेम्स व माहिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री 7 वा. भैरी ठाणेश्वर प्रासादिक मंडळ कुवळे-आगरवाडी ता. देवगड यांचे वारकरी भजन, रात्री 9.30 वा. शिवतेजा मित्रमंडळ निर्मित व शशिकांत कांबळी लिखित व दिग्दर्शित `मिशन ॲडव्हेंचर’ हे धम्माल बालनाट्य सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन कुवळेकर यांनी केले आहे.
*🟥हेड
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

