🟥 आमदार केसरकरांमुळेच शेतकऱ्यांना सोसावे लागते नुकसान ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-१०:-* आंबोली परिसरात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे वनविभाग हतबल आहे या सर्वाला जबाबदार कुचकामी आमदार आणि मंत्री दीपक केसरकर आहे त्यांनी आमदार म्हणून इथल्या भागातील समस्यांकडे कधी लक्ष दिले नाही.त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी केली आहे.
आंबोली आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ करण्याच्या घोषणा त्यांनी ४ वेळा केल्या पत्रकार परिषद घेतल्या.शेतकऱ्यांसाठी इलेक्टिक फेंसिग करून देणार,महिलांना रोजगार देणार,१०० गायीम्हशींचा सामुदायिक गो पालन योजना, युवकांसाठी २ टक्केने पर्यटन कर्ज योजना ,अशा कित्येक योजना च्या घोषणा आंबोलीत येऊन केसरकर यांनी केल्या…वास्तवात पर्यटन आणि रस्त्यासाठी थोडा फार निधी दिला तो ठेकेदारांसाठी.पर्यटन प्रकल्प हे स्वतः साठीच आणले पर्यटन महामंडळाकडून त्याचा स्थानिकांना रुपया देखील फायदा नाही.आंबोली माझे दुसरे घर हे जमिनी वर लक्ष ठेवून.वास्तविक इथल्या स्थानिक लोकांसाठी आमदार म्हणून दीपक केसरकर यांनी काही केलेले नाही. सध्या इथले आमदार केसरकर हे कोल्हापूर चे पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत.कोल्हापूर येथील मुख्य वन संरक्षक याना आदेश देऊन त्या ठिकाणच्या स्टाफ या ठिकाणी मागवून वन्य प्राणी उपाययोजना राबवू शकतात वनविभागाला अन्य साहित्य त्यासाठी देणे तसे आदेश देणे ड्युटी देणे ही जबाबदारी या मंत्री महोदयांची आहे.या ठिकाणी त्यांनी फेंसिंग करून देणार अशी घोषणा केली होती.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत देखील नाही.गोल्फ कोर्स हा प्रकल्प त्यांनी इथल्या जागेत आणला आहे आपल्या १५ एकर जागेत मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.त्यातून इथल्या लोकांना केसरकर यांचा कुचकामी पना आणि हवेत घोषणा करण्याच्या वलग्ना दिसून आल्या आहेत..मोठ्या प्रमाणात गवे,माकड,सांबर या वन्य प्राण्यांचा उच्छाद वाढला आहे याबाबत लोकांनी आता रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. याला सर्वस्वी जबाबदार कुचकामी आमदार आहेत त्यामुळे लोकांना आता विचार करण्याची आवश्यकता आहे.वनखात्याने सुद्धा गांभीर्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.अशी टीका शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे यांनी केली आहे.
*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

