कोकणदेवगडमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला दमदाटी

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.०१:* वाडातर पुलानजीक कांबळे यांच्या दुकानासमोर देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर पडेलकर यांची दुचाकी अडवून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी वाडा येथील वीरेंद्र जाधव (५२) या संशयिताविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मूंगळवारी सकाळी पावणेअकरा. वाजेष्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जाधव हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पडेलकर यांचा अधून संशयित मधून पाठलाग करीत असे श्री. पडेलकर हे ड्यूटी संपवून घरी जात असताना संशयित जाधव हा कावलेवाडी येथे कालवे खरेदी करताना त्यांना दिसला त्याने आपली दुचाकी रस्त्यात अडथळा निर्माण होईल, अशारितीने उभी करून ठेवली होती. श्री. पडेलकर हे संशयित जाधव यास दुचाकी बाजूला घेण्यास सांगून पुढे निघून गेले.

दरम्यान, वाडातर पुलानजीक कांबळे यांच्या दुकानासमोर श्री. पडेलकर जाधव याने त्यांची दुचाकी अडवून तुम्ही माझी गाडी का तपासता. तुम्ही यापुढे माझी गाडी तपासायची नाही, अशी दमदाटी केली. याबाबतची तक्रार श्री. पडेलकर यांनी देवगड पोलीस स्थानकाल दाखल केली आहे. त्यानुसार संशयित वीरेंद्र जाधव याच्याविरुद्ध भादंवि कलम ३४५, ५०६ अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!