🟥कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.२५:* गौरव लुडबे मित्रमंडळ व भाजयुवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांतर्फे कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला. या मार्गावर सातत्याने अज्ञातांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. तसेच दुर्गंधीही पसरली होती. या मार्गावरून जाणारे नागरिक, विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून गौरव लुडबे मित्रमंडळाने रविवारी याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. स्वच्छ केलेल्या परिसरात कोणीही कचरा टाकू नये, असे आवाहन फलकाद्वारे करण्यात आले आहे. उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्या अनिता गावकर, विनय गावकर, विनोद भोगावकर, राजेंद्र लुडबे, गौरेश कांबळी, आरती लुडबे, हार्दिक महाजन, सुरज भानुशाली, मधु चव्हाण, राज झोरे, मिरु झोरे, सुयश चव्हाण, आदित्य डांगे, अमर सूर्यवंशी, अनिकेत जाधव, सचिन सावंत, राजू मराठे, पार्थ यादव, मनोहर सावंत, संदीप झोरे, वैशाली झोरे आदी उपस्थित होते.,
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

