कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥धक्क्याने दुचाकीवरून पडून महिला गंभीर

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२७:* तालुक्यातील बिबवणे हायस्कूलसमोरील सर्व्हिस मार्गावरील गतिरोधकाच्या धक्क्याने एका मोटरसायकलच्यामागे बसलेली ५० वर्षीय महिला पडून गंभीर जखमी झाली. तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. हलविण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. आज दुपारी आरोंदा (ता. सावंतवाडी) येथून एक युवक मोटारसायकलने कुडाळच्या दिशेने येत होता. त्याच्या मोटरसायकलवर मागे त्याची आई बसली होती. बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्गावरून त्याने मोटारसायकल सर्व्हिस मार्गाला वळविली. तेथील गतिरोधकामुळे मोटारसायकलला धक्का बसला आणि मागे बसलेली त्याची आई रस्त्यावर पडली. रिक्षा व्यावसायिक बबन वेंगुर्लेकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!