🟥 राजापूर शहरातील महिला बेपत्ता
🎥 _*Kokan Live Breaking News*_
*✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
*🎴राजापूर दि. २४ :-* राजापूर शहरातील गुळीकर मोहल्ला येथील शबीना इक्बाल पटेल (४० वर्ष) ही दिव्यांग युवती बेपत्ता झाली आहे. तशी फिर्याद तिचे मामा हनिफ अल्ली नाईक यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. शबीना ही दिव्यांग असून १५ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरातून कोणाला न सांगता निघून गेली. ती अद्याप परतलेली नाही. याबाबत सर्व नातेवाईक यांच्याकडे शोध घेवूनही ती आढळून आलेली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिची उंची ५ फूट २ इंच असून वर्ण गोरा, बांधा मध्यम, गोल चेहरा असून तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास अगर सदर महिलेबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ राजापूर पोलीस ठाणेत कळवणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
१. राजापूर पोलीस ठाणे 02353-232333,
२. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर 9673380222,
३. पोलीस नाईक संदीप गुरव 9511247442.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

