🟥 देवगड खाडीत खलाशी बुडाला..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२४:-* देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या ‘विद्या गणपत’ या नौकेवरून पाण्यात पडून खलाशी एकनाथ पांडुरंग शिवगण (४५, रा. मालगुंड, ता. रत्नागिरी) हा बेपत्ता झाला होता. या खलाशाचा मृतदेह गुरुवारी सकाळी देवगड खाडीतच सापडून आला. शिवगण हा २२ फेब्रुवारी रोजी तो नौकेवरून पाण्यात पडून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी खाडीतच सापडून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची खबर त्याचा भाऊ संतोष शिवगण याने पोलिसांत दिली. अधिक तपास पोलीस हवालदार राजन जाधव, पोलीस नाईक महेंद्र महाडिक करीत आहेत.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

