कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रदान..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२२:-* बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांच्या कन्या संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज ओळखून केंद्राला बेडशीट प्रदान करण्यात आल्या.

संजना पांगम सध्या कोल्हापूर येथे फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असून त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड निर्माण झाली आहे. आपल्या आई, वडिलांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याचे तिने सांगितले.या सामाजिक जाणीवेतून तीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रधान केल्या.

यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम कुमारी संजना पांगम,फार्मासिस्ट विराज परब, श्री.राऊत,सौ.म्हाडगुत,अमित गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

 

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄

🏵️सुवर्णकार 🏵️

 

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

 

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

 

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

 

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

 

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

 

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

 

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

 

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

 

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

 

*📲संपर्क:-*

विराग मडकईकर

📲8411930437

वैष्णवी मडकईकर

📲7796695448

 

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!