कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालय अधिकाऱ्यांनविना गेले अकरा दिवस रिक्त..

 

*🟥 या कार्यालयाला जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयाचे नाव बदलून खाऊ गल्ली ठेवाव लागेल वजन ठेवल्या शिवाय या कार्यालयात कोणाचीच कामे होत नाही ही या कार्यालयाची ओळख आहे परंतु त्यावर कहर म्हणून की काय गेले अकरा दिवस हे कार्यालय कर्मचाऱ्या विना सुरू आहे याची गंभीर दखल जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी घ्यावी असे आवाहन सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी ,जमीनदार नागरिकांना या कार्यालयात अकरा दिवस येऱ्या झऱ्या घालाव्या लागत आहेत तालुक्यातील नागरिकांना आर्थिक भूृदंड सोसावा लागत आहे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या कार्यालयात अवश्य भेट द्यावी या कार्यालयात आर्थिक मलिदादील्याशिवाय सामान्य माणसांची कामं होत नाहीत अशी या कार्याची ओळख आहे, आणि त्यावरती कहर म्हणजे गेले 11 दिवस हे कार्यालय कर्मचाऱ्यांनविना सुरू आहे, जिल्हाधिकारी सामान्य नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावतील का?असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!