Uncategorized

🟥 सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर..

 

*🟥 26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवयित्री हर्षदा सुंठणकर यांच्या कपडे वाळत घालणारी बाई या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. 1966 साली स्थापन झालेल्या काव्यरसिक मंडळ डोंबिवली चे 57 वे वार्षिक संमेलन संमेलनाध्यक्ष कवयित्री जयश्री हरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी पुरस्कार वितरण केले जाणार आहे.रोख रक्कम स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राजगृह प्रकाशन ने प्रकाशित केलेला कवयित्री सरिता पवार यांचा राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.सर्वसामान्य वाचकांचीही काव्यसंग्रहाला भरभरून दाद मिळत आहे. मानवमुक्तीचा गजर करत सकल मानवतेला साद घालणारा काव्यसंग्रह असा ठसा राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्वात उमटवला असून अल्पावधीतच वाचकांची पसंती काव्यसंग्रहाने मिळवली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!