कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२०:-* जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला राणे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या स्मारक भवनात सुसज्ज सभागृह उभारण्यात आले आहे. तसेच आर्ट गॅलरी, वाचनालय, , कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात आले आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांचा आज 211 वा जयंती दिन आहे. त्यांनी पत्रकारिता समाज सुधारणेसाठी केली अशीच पत्रकारिता पत्रकारांनी करावी. पत्रकार समाजाला दिशा देत असतात त्यामुळे सकारात्मक आणि विकासात्मक बातम्या केल्याने समाजाची धारणा देखील तशा पद्धतीने घडली जाईल, असे नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले .नियोजित कार्यक्रमात व्यस्त असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी देखील काहीशा विलंबाने दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. हे पत्रकार भवन येथील पत्रकारांनासकारात्मक पत्रकारितेची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा दूरदृष्टी प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

 

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄

🏵️सुवर्णकार 🏵️

 

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

 

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

 

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

 

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

 

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

 

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

 

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

 

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

 

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

 

*📲संपर्क:-*

विराग मडकईकर

📲8411930437

वैष्णवी मडकईकर

📲7796695448

 

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!