कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ वतीने शिवजयंती साजरी

 

*🟥 केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व समीर नलावडे यांच्या हस्ते जयंती साजरी*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-१९:-* छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी आमदार नितेश राणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे, नगरसेवक संजय कामतेकर, अभि मुसळे, ॲड. विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, सुप्रिया नलावडे, मिलिंद मेस्त्री, अशोक करंबेळकर, अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष कल्याण पारकर ,एस.टी. सावंत, लवू वारंग, संस्थापक आनंद पारकर, किशोर राणे, खजिनदार आनंद पारकर, डॉ.सूर्यकांत तायशेटे, संदीप मेस्त्री, सदस्य दीप नाईक, शरद डीचोलकर, प्रीतम म्हापसेकर, चेतन मुंज, आत्माराम मुंज, निनाद माणगावकर, भाई परब, प्रवीण डिचोलकर, मनोज हिर्लेकर, बबलू सावंत, महेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यानंतर माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, अबीद नाईक, प्रताप भोसले आदींनी भेट देत जयंती साजरी केली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!