कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 चार राज्यातून दोडामार्गची कन्या द्वितीय..

 

*🟥 शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेत निधी नाईकचे यश..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१९:-* चार राज्यातुन सहभागी झालेल्या स्पर्धकांतुन दोडामार्ग सावंतवाडा येथील निधी सागर नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात येथून शिवसंस्कार वेशभुषा स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी आणि शिवसंस्कार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. निधीने छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा करीत वक्तृत्व सादर केले होते. तिला वडील सागर नाईक, आई सेजल नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले. निधीच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!