कणकवलीतील गुरुदास राणे यांचे निधन..
▪️शबनम चिकन सेंटरचे मालक विलास राणे यांचे गुरुदास हे बंधू होत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.१८: शहरातील मधलीवाडी येथील गुरुदास कृष्णाजी राणे (वय ४२) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गुरुदास राणे हे आपल्या चिकन सेंटरमध्ये काम करत होते. दुपारी ३ वा. च्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखु लागले असता, त्यांना तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कणकवली शहरातील डिपी रोडवरील शबनम चिकन सेंटरचे मालक विलास राणे यांचे गुरुदास हे भाऊ होत. या चिकन सेंटर मध्ये ते दुपारी काम करत होते. अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी रूग्णालयात धाव घेतली. गुरूनाथ राणे यांच्यावर रात्री श्री स्वयंभू मंदिर जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ, बहिणी, वहिनी असा परिवार आहे.
*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*
*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*
*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*
*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER
*_🤷🏻♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻♀️_*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*
*🌐Buy online*
www.ssmobile.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

