आपत्कालीनशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोस्टमास्तर दिलीप गावडे यांना सर्पदंश..

▪️उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव

🎴आंबोली,दि.१८: फौजदारवाडी येथील रहिवासी व दाणोलीचे पोस्टमास्तर दिलीप गोविंद गावडे यांना त्यांच्या घराशेजारी सरपटणारा प्राणी घोणस जातीच्या सापाने दंश केल्याने त्यांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आंबोली फौजदारवाडी येथील दिलीप गावडे संध्याकाळी चारच्या सुमारास आपल्या घराशेजारील बागेत काम करत असताना घोणस जातीच्या सापाने त्यांच्या दोन्ही पायांना चावा घेतला. त्यांना त्वरित उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!