कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा येथे बुधवारी दासनवमी उत्सवाचे आयोजन..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१३:-* बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामदासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सकाळी श्री विठ्ठल रखुमाईची नित्य पुजा झाल्यावर समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन होईल.दुपारी नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ होईल.

सायंकाळी 5.30 वाजता वारकरी संत परमपूज्य श्री रेगडे महाराज यांचा वारकरी मंडळीच्या समवेत हरिपाठ कार्यक्रम होईल. सायं 7 वाजता नित्य सायंआरती होईल.रात्री स्थानिक भजनसेवेने सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*

 

🎊 *बाळकृष्ण* 🎊

*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*

 

*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*

🔸चिकू

🔹टेंडर कोकोनट

🔸गुलकंद

🔹रोस्टेड ऑलिंपिक

🔸सिताफळ

🔹ओरिओ

 

*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी

 

💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫

 

*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!