कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. तब्बल १ कोटी ८७ लाखाची दारू पकडली.

इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.

तब्बल १ कोटी ८७ लाखाची दारू पकडली.

बांदा:प्रतिनिधी:
शैलेश गवस

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल १ कोटी ८७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई आज इन्सुली येथे करण्यात आली.राजशेखर परणी(वय ३९),कासिम खान (वय ४१) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांच्याकडून गाडी व अन्य साहित्यासह एकूण २ कोटी १२ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!