कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “ईच्छा असली की मार्ग सापडतात” असे म्हटले जाते याची प्रचिती!

 

*🟥 मळगांव येथील म्हारकाटे मैंदानातील “म्हारींगन देवस्थान” परिसराची सलग तिसर्‍या वर्षी साफसफाई..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०६:-* ईच्छा असली की मार्ग सापडतात अस म्हटले जाते.याची प्रचिती मळगांव येथील म्हारकाटे मैंदानातील म्हारींगन देवस्थान परिसराची सलग तिसर्‍या वर्षी साफसफाई करणारे जागृत ग्रामस्थ भरत वासूदेव जाधव आणि संपूर्ण कुटूंबीय यांच्या मुळे आली आहे. कारण ते आज कौतूकास पात्र ठरले असून “ज्या ठिकाणी स्वच्छता त्या ठिकाणी परमेश्वराचा वास” असतो या उक्तीची जाण भरत जाधव कुटूंबीय यांनी दिली आहे.

दरवर्षी म्हारींगन देवस्थान व आजुबाजूचा संपुर्ण परिसर स्वच्छ करून भरत जाधव यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.”ना कसले पद, ना कुणाकडून कसल्या अपेक्षा” या उक्ती अंतर्गत “स्वत: स्वत:साठी एक काम नेमून दर वर्षी स्वत:च्या कुटूंबातील सदस्यांना सोबत घेउन हे स्वच्छतेचे काम भरत जाधव हे गेली अनेक वर्षे मोठ्या आनंदाने करत आहेत.

माझ्या देवाच्या सभोवतालची साफसफाई करून आपल्याला आत्मीक समाधान मिळते असे त्यांचे म्हणणे आहे.आपल्या गावात स्वयंस्पूर्तीने समाजसेवेचे व्रत जोपासणारी अनेक मंडळी आहेत. ती आपल्यापरीने समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत धडपडत असतात.याची दखल मळगांव ग्रामपंचायतीने घेऊन त्यांचा योग्य सन्मान केल्यास अशा सेवाभावी लोकांच्या संख्येत निश्चीतपणे वाढ झाल्याशिवाय रहाणार नाही.त्यासाठी अशा लोकांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी घेऊन त्यांचा सन्मान व्हावा,असे मत मळगांव मध्ये व्यक्त होत आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!