🟥 बांद्यातील स्वरा दिपक बांदेकर चे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सुयश..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०६:-* बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ येथे इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या व एकलव्य अकॅडमी येथे अबॅकसचे प्रशिक्षण घेत असलेल्या स्वरा दिपक बांदेकर हिने पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त केले.
स्वरा बांदेकर ही बांदा येथील एकलव्य अकॅडमीमध्ये शिक्षिका स्नेहा केसरकर हिच्या मार्गदर्शनाखाली अबॅकसचे प्रशिक्षण घेत असून स्वराने यापूर्वी डिसेंबर महिन्यात सांगलीतील इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच ८जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाइन स्पर्धेत सुयश मिळवल्याने पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची निवड झाली होती.
ही स्पर्धा पुणे येथी झाली या स्पर्धेत तिने दर्जेदार कामगिरी करत दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तीला ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
स्वराला एकलव्य अकॅडमीच्या स्नेहा केसरकर बांदा केंद्र शाळेतील शिक्षक वंदना शितोळे,गोपाळ साबळे,जे.डी.पाटील,रंगनाथ परब,प्रशांत पवार,उर्मिला मोर्ये,सरोज नाईक,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी,प्राजक्ता पाटील,शितल गवस व पालक दिपक बांदेकर व साक्षी बांदेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर.बांदा सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले असून स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

