कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बिरोडकर टेंब प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा मानकरी मयुरेश वॉरियर संघ तर जय ऐट उपांत्य..

 

*🟥 महिलांच्या सामन्यात आमची संघाची साई स्पोर्ट संघावर मात..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६:-* तिरोडकर टीम कलाकडा मंडळ आयोजित प्रीमियर लीग पर्व तिसरे चा मानकरी मयुरेश वॉरियर्स ठरला या संघाचा संघ मालक प्रवीण पेडणेकर व आयकॉन खेळाडू शुभम बिडकर यांच्या तुफान फटकेबाज मुळे प्रेमात लीगच्या चषकावर मोरेश्वर आपले नाव कोरले तर उपविजेता जय एट संघ ठरला, तृतीय क्रमांकावर गत विजेत्या शिव स्पोर्ट संघाला समाधान म्हणायला लागले तर दुर्वांकॅम संघ चौथ्या क्रमांकावर राहिला.

विजेत्या संघाचा आयकॉन खेळाडू शुभम बिडकर यांच्या तुफान फटकेबाजी मुळे सुरुवातीपासूनच हा संघ एक हाती जिंकत गेला त्यांनी उत्कृष्ट खेळ करत मालक मालिकावीरचा बहुमान पटकावला तर एक हाती आपल्या संघाला प्रत्येक सामन्यात विजय संपादन करून देणाऱ्या जेड संघाचा संघ मालक व स्वतः करायला महेश गोसावी सामनावीरचा मानकरी ठरला प्रत्येक सामन्यात महेश गोसावी सामनावे राहिला तर गतवर्षीच्या शिव स्पोर्ट्स संघाने कडवी झुंज देत सेमी फायनल पर्यंत प्रवेश केला मात्र मयुरेश आर्यर्स अचूक क्षेत्ररक्षण व संयमी खेळणे त्यांना पराभव पत्करावा लागला व तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, अंतिम सामन्यात मयुरेश आर्य संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी उतरलेल्या जाहीर संघाचा संघ मालक व कर्णधार महेश गोसावी हा लवकर झाल्याने संघ फक्त 24 धावा जमवू शकला मात्र हे आव्हान मोरेश्वर संघाने सहज पार करून पर्व तिसऱ्याच्या चषकावर व ढालीवर आपले नाव कोरले तर सहभागी इतर सहभागी चार संघांना सहभाग चषक देण्यात आले त्यात साई सावली अनायक स्टार एलडी स्पोर्ट व बीके एम एम या संघाचा समावेश होतो.

 

दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात महिलांचाही सामना भरविण्यात आला, त्या सामन्यात आमची एकजूट संघाने साई स्पोर्ट्स संघावर मात करून विजय संपादन केला, या सामन्याची सामनावीर म्हणून प्रांजल बिरोडकर हिला गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत बिरोडकर, अमेय परब ,अमित परब, प्रमोद पेडणेकर, प्रथमेश गावडे, कुलदीपक बिरोडकर, यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ भोसले कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

 

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄

🏵️सुवर्णकार 🏵️

 

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

 

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

 

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

 

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

 

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

 

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

 

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

 

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

 

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

 

*📲संपर्क:-*

विराग मडकईकर

📲8411930437

वैष्णवी मडकईकर

📲7796695448

 

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!