🟥 जिल्ह्यात समुद्री कासवांच्या अंड्यांची चोरी वाढली..
*🟥 किनाऱ्यावर चाललेल्या अरेरावीबद्दल कासवमित्रांमध्ये नाराजी ; खाण्यासाठी अंड्यांची चोरी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०२:-* समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम रात्रभर सध्या सुरू असल्याचे किनारपट्टीवर पाहायला मिळत आहे. अंडी पालण्यासाठी समुद्री कासवे किनान्यावर येत आहेत. तर काही ठिकाणी कासवाची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. परंतु यंदा कासह विणीच्या हंगामात अंड्यांच्या चोरीचे प्रमाण खूप वाढले असल्याचे कासवमित्राचे म्हणणे आहे. अडी अरेरावीची भाषा केली जात आहे. त्यामुळे नाराजी आहे तरी वन विभागाने याप्रकरणी लक्ष घालून अडीचोरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्याला एकूण १२१ किमी लांबीचा किनारा लाभला आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या सागरी तालुक्यांमधील ३० ते ४० ठिकाणी ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल प्रजातीतील समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. समुद्री कासवांच्या विणी हंगामात वन आणि कांदळवन विभागाने नियुक्त केलेले कासवमित्र अंड्यांच्या संरक्षणासाठी दक्ष असतात. कासवाने टाकलेले प्रत्येक अंडे संरक्षित कॅरून त्यातून पिल्लांची उत्पत्ती होण्यासाठी ते आपली जबाबदारी बजावत असतात.समुद्र किनारी कासव परटी उभारून अंडयांचे संरक्षण केले जाते परंतु येऊन मागील दिवसात जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर कास आणि अंडी चोरट्यांमध्ये मोठे वाद झाल्याचे वृत्त आहे. कासवाची अंडी खाद्य म्हणून चोरट्यांनी कावमित्राला अरेरावी करून अंडी पडविल्याची चर्चा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

