श्री दत्त क्लीनिक लॅबोरेटी आता आरोंदा वासियांच्या सेवेत रुजू..

▪️शिरोड्यात पंचवीस वर्षे विश्वास संपादन केलेल्या लॅबोरेटीची सुविधा आरोंदा पंचक्रोशीतील नागरिकांना मिळणार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अर्जुन मोर्जे

🎴शिरोडा,दि.१८: येथे गेली पंचवीस वर्ष रुग्णांना अविरत सेवा देऊन योग्य निदान करून त्याद्वारे योग्य औषधोपचार होऊन लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेले श्री दत्त क्लीनिक लॅबोरेटी आता आरोंदा वासियांच्या सेवेत रुजू झाली आहे. वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार, मुकुंद बाजार च्या समोर श्री दत्त क्लीनिक लॅबोरेटी सुरू करण्यात आली आहे.

वेंगुर्ले तालुक्यात शिरोडा येथे १९९४ पासून श्री दत्त क्लिनिक लॅबोरेटरी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होती. गेली पंचवीस वर्ष अविरत सेवा देऊन जनतेचा विश्वास श्री दत्त क्लीनिक लॅबोरेटरीने संपादन करून आता या लॅबोरेटरीची दुसरी शाखा सावंतवाडी तालुक्यात आरोंदा येथे सुरू करण्यात आली आहे. आरोंदा, तळवणे, गुळदुवे, नाणोस, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावातील नागरिकांना यामुळे उत्तम सोय झाली आहे.

सदरची लॅबोरेटरी ही पूर्णपणे कॉम्प्युटर युक्त आहे. कोणत्याही आजारावर खात्रीशीर तपासणी होऊन त्याचा रिपोर्ट मिळण्याची खात्री आहे व जनतेचा विश्वास संपादन केल्यामुळे गेली पंचवीस वर्ष ही लॅबोरेटी अविरतपणे सुरू असल्याचे रामलाल सदानंद रेडकर यांनी सांगितले.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

         *🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!