🟥 जयंत बरेगार यांनी फेरविचार करावा ; मंगेश तळवणेकर
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२६:-* वन खात्याअंतर्गत प्रकरणात कारवाई करण्याचाअधिकार वनखात्याचा आहे. त्यात पोलीस प्रशासनाचा विषय येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुरुवार २६ जानेवारी रोजी पुकारलेल्या उपोषणाबाबत जयंत बरेगार यांनी फेरविचार करावा, असे आवाहन विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केले आहे. वनखात्याच्या एका प्रकरणातून कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षकफुलचंद मेंगडे यांच्यासह दोन पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी जयंत बरेगार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. परंतु या प्रकरणात वनखात्याची महत्वाची भूमिका असताना पोलीस प्रशासनाचा तसूभरही संबंध नाही. असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

