🟥 हेवाळे येथील अनुजा देसाई व राहुल सावंत यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार..
🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-२६:-* नवोदय विद्यालयाच्या सीबीएससी परीक्षेत देशात सातवा क्रमांक पटकावून यश संपादन करणाऱ्या हेवाळे येथील अनुजा मनोहर देसाई व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये निवड झालेल्या हेवाळे येथील राहुल प्रवीण सावंत या दोघांचाही खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अनुजा देसाई हिचा सत्कार तिची आई मंजिरी मनोहर देसाई हिने स्वीकारला तर राहुल सावंत याचा सत्कार त्याचे वडील प्रवीण सावंत यांनी स्वीकारला.
यावेळी शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, युवा तालुका संघटक संदेश राणे,अल्विन लोबाे, तसेच शिवसेना युवा सेना महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*
*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*
_*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_
_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_
_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_
⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत
💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज
_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_
_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_
*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*
_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._
*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889
_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

