कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील जि.प.पू.प्रा.शाळा नं.१.ला श्री राजाराम यशवंत गायकवाड यांनी दिला कॉम्पुटर भेट..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१९:-* वाफोली गावचे रहिवासी सद्य स्थित मुंबई येथील श्री राजाराम यशवंत गायकवाड यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानात भर पडली पाहिजे या विचाराने मुले प्रभावित होऊन आपल्या शालेय अभ्यासातील अनेक समस्यांना सामोरे जाण्याची तयारी असावी या सूविचाराने श्री राजाराम यशवंत गायकवाड यांनी शाळेसाठी कॉम्पुटर भेट देत श्री गायकवाड यांनी आपल्या प्राथमिक शालेय जीवनातील अनमोल विचार व्यक्त केले.यावेळी वाफोली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण गवस, वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष श्री विलास गणपत गवस,बबन यशवंत गायकवाड, विष्णू (मंथा) महदेव गवस,तुकाराम कृष्णा सावंत,अजित राजाराम गवस,मुख्याध्यापक श्री सुरेश नवसो जाधव,शिक्षक वृंद व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री गायकवाड यांचे आभार मानले.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻‍🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻‍🍳*_

 

*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*

 

*☕चहा*

*🧋कॉफी*

*🍔वडापाव*

*🥠समोसा*

*🧇कटलेट*

*🧅कांदा भजी*

*🥔बटाटा भजी*

*🌶️मिर्ची भजी*

*🍲भाजी पाव*

*🍛मिसळ पाव*

*🍗चिकन पाव*

_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._

 

*👨🏻‍🍳आमचा पत्ता:-*

*संजू वडापाव सेंटर*

_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_

*📱संपर्क:-*

9422394123

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!