कणकवलीकोकणक्रीडामहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 शहर काँग्रेसतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-११:-* कणकवली शहर काँग्रेसतर्फे २० ते २२ जानेवारीदरम्यान शहर मर्यादित ‘राहुल चषक २०२३’ क्रिकेट स्पर्धा येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १०,००० रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ७,००० रु. व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

 

याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालीकावीर अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी अजय मोर्ये (९४२३८०५९८२) राजू वर्णे (९४२२६३२६६३) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष अजय मोर्ये यांनी केले आहे.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!