कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 डिजीटल संपादक पत्रकार संघाच्या कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संपादक सीताराम गावडे यांचा अर्चना घारे परब यांनी केला सत्कार..

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११:-* डिजीटल संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांची नुकतीच डिजीटल संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या कोकण विभागीय अध्यक्ष पदी यांची निवड झाली होती, डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात सीताराम गावडे यांची भरारी यशस्वी व्हावी अशा शुभेच्छा सौ अर्चना घारे परब यांनी दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!