राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर यांचे निधन..
▪️कोल्हापूर येथे उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.१५: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचे आज निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. तसेच त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तालुक्यातील कुंब्रल यथील स्वर्गीय बाबी बोर्डेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. अखंड सावंतवाडी तालुका असताना ते कोलझर मतदारसंघातून पंचायत समितीसाठी निवडून आले होते. शिवाय उपसभापती पदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. सध्या ते गावच्या तंटामुक्त समिती आणि पाणी वाटप समितीचे अध्यक्ष होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लाकूड व्यवसायिक ते राजकीय नेता हा त्यांचा प्रवास संघर्षमय होता. त्यांच्या पच्छात अविवाहित मुलगा, भाऊ, वहिनी आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

