आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 यक्षिणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशन मार्फत ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान..

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴माणगाव, दि-०४:-* माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगाव शाळेच्या ४ विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी मार्फत ज्ञानज्योत शिष्यवृत्ती देण्यात आली. विद्यालयातील कु. संचित सावंत, कु. सरीता कुंभार, कु. सिध्दी घाडी, कु. संध्या कलांगण या मुलांना सन २०२२-२३ वर्षासाठी हि शिष्यवृत्ती देण्यात आली. ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी दरवर्षी जिल्ह्यातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्लोबल फाऊंडेशन च्या स्तुत्य उपक्रम मुळे जिल्ह्यातील अनेक गरीब मुलांना या शिष्यवृत्ती चा फायदा होतो. संस्थेच्या या उपक्रमामुळे होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अंधकारमय वाटा उजळून निघाल्या आहेत. संस्थेच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. ग्लोबल फाऊंडेशन चे संचालक श्री प्रसाद परब सर, गुरु देसाई यांनी मुलांना शिष्यवृत्ती देण्यात पुढाकार घेतला आहे. माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव चे अध्यक्ष श्री सगुण धुरी, उपाध्यक्ष श्री दत्ताराम जोशी, सचिव श्री एकनाथ केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजयप्रकाशआकेरकर व संचालक सदस्य मुख्याध्यापक श्री गोविंदराव साटम शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक ग्रामस्थ यांनी ग्लोबल फाऊंडेशन चे आभार मानले.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!