इन्सुलीतील ओंकार चौकेकर चे गोवा-बांबूळी येथे उपचारादरम्यान निधन..
▪️काल रात्री ओरोस येथील अपघातात ओंकार झालेला गंभीर जखमी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.१५: ओरोस येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इन्सुलीतील युवकाचे गोवा-बांबूळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना काल रात्री उशीरा घडली. ओंकार चौकेकर (वय१८), असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ओरोस सामाजिक न्याय भवन येथे हा अपघात घडला होता. यात ओंकार हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
*_💥साजरी करा ही दिवाळी 🏮महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल 🔥चैन SS ‘मोबाईल्स’च्या 🎊’दिवाळी ऑफर्स’ सोबत..🪔_*
*💫स्मार्टफोन खरेदीवर 40% पर्यंत सूट मिळवा*
*💫एक्सेसरीज खरेदीवर 80% पर्यंत सूट मिळवा*
*💫EMI सह स्मार्टफोन खरेदीवर रु.8000 पर्यंतचे कॅशबॅक 💵*
*💫भरा फक्त 99rs & get ur dream phone on loan💵*
*💫स्मार्टफोनवर चक्क! फीचर फोन $ फ्री*
*😍स्क्रॅच अँड वीन अंतर्गत रु. 2499 पर्यंत चे हमखास गिफ्ट 🎁*
*⚡पूर्व गिफ्ट मिळवा एका क्लिक वर👇🏻* http://ssoffers.online/rewards/SS-DIWALI-OFFER
*_🤷🏻♂️आजच SS मोबाइल स्टोअरला 🏬भेट द्या! आणि दिवाळीच्या जबरदस्त🔥ऑफर्स चा लाभ घ्या!🤷🏻♀️_*
*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी, गोवा..*
*_📱Kankavali : 7030934427_*
*_📱Sawantwadi : 7066755656_*
*_📱Kudal : 8956931120_*
*_📱Ratnagiri : 8390455123_*
*_📱Chiplun : 8806779333_*
*_📱Head 0ffice : 8600666111_*
*🌐Buy online*
www.ssmobile.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

