सिंधुदुर्गात प्रथमच मळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गडकिल्ल्यांंचे प्रतीकृती प्रदर्शन..
▪️सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र-विभाग सिंधुदूर्ग यांच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र-विभाग सिंधुदूर्ग यांच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांंचे प्रतीकृती प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचा शुभारंभ सर्वश्री मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, शरद शिरोडकर, विनायक राऊळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रदर्शनाचे आयोजन सर्वश्री सुनिल राऊळ, ज्ञानेश्वर राणे, निलेश नाटेकर, प्रजोत खडपकर, शुभम खडपकर, रितेश राऊळ, सुधिर राऊळ, शुभम देऊलकर, चैतन्य नाटेकर, मनिष नाटेकर यांनी केले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

