🟥चोरी व भिंत पाडल्याप्रकरणी दोघांचा जामीन फेटाळला
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.३०:* कोकोशंभाला हॉटेलसमोरील दगडी भिंत पाडणे व गार्डनमधील लॉन कटर चोरून नेल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप शशिकांत पाटील (३८) भटवाडी- वेंगुर्ले आणि अशोक शेवू राठोड (२९) सध्या रा. राऊळवाडा – वेंगुर्ले) तया दोन्ही संशयितांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. संदीप पाटील यांच्या सांगण्यावरून अशोक राठोड व अन्य साथीदारांनी भोगवे येथील कोकोशंभाला हॉटेलच्या
कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केले. तसेच हॉटेलसमोरील गार्डनमधील १५०० रुपये किंमतीचे लॉन कटर चोरून नेले. २१ नोव्हेंबरला ही घटना घडली. त्याच दिवशी याबाबतची तक्रार सुहास मळेवाडकर (सध्या रा. कोकोशंभाला हॉटेल, भोगवे) यांनी पोलिसात दिली होती. या प्रकरणी निवती पोलिसांनी संदीप पाटील, अशोक राठोड यांच्यासह अन्य तीन अशा एकूण पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार संदीप पाटील याला १ डिसेंबरला अटक झाली होती. तर अशोक राठोड याला ९ डिसेंबरला अटक झाली होती. सद्यस्थितीत दोन्ही संशयित कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडीत समोरील समुद्राकडील बाजूचे त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे ४९ मीटर लांबीचे चिऱ्याचे दगडी जामिनासाठी अर्ज सादर केला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_
_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._
*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*
*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*
*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_
*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

