Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव ब्रीज खाली खड्डा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

मळगाव ब्रिज खाली पडलेल्या खड्डा बाबत राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता महेश खट्टी साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट सर्विस रोड व ब्रिज खाली पडलेल्या खड्ड्यात त्वरित बुजून घेण्यासंदर्भात केली मागणी यावेळी येत्या दोन दिवसात हे खड्डे बुजून घेण्याचे आश्वासन श्री खट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले तसेच कुडाळ रोडच्या दिशेने काढण्यात आलेले डायव्हर्शन याबाबत देखील विचार न करण्यात आली यावेळी संबंधित ठेकेदाराला अटी शर्तीच्या आधारे तात्पुरत्या स्वरूपात त्याला परमिशन देण्यात आली आहे असे सांगण्यात आले यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर सिद्धेश तेंडुलकर काशिनाथ दुभाषी राकेश नेवगी हिदायतुल्ला खान राजगुरू बावतीस फर्नांडिस अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!