आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥ओटवणे दगडफेक प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर ओटवणे येथे दगडफेकीमुळे निर्माण झालेल्या तणावप्रकरणी पोलिसांनी विजयी व पराभूत गट अशा १५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गैरकायदा जमाव करून, मनाई आदेशाचे उल्लंघन व पोलिसांनी बजावलेल्या १४९ च्या नोटिसीचे पालन न केल्याप्रकरणी विजयी व पराभूत गटाच्या १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी निवडणुकांचा निकाल झाला. त्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश निर्गमित केले होते. विजयी उमेदवारांनी गावात मिरवणूक काढू नये, अशा १४९ प्रमाणे नोटिसा विजयी उमेदवारांना दिल्या होत्या. असे असताना ओटवणे येथे मंगळवारी सायंकाळी विजयी सरपंच उमेदवार गट पराभूत गटा च्या घराकडून जात असताना हुल्लडबाजी व ढोल जोरजोरात वाजवत जात असताना दगडफेकीचा प्रकार घडला. त्यामुळे गावात ताणावाचे वातावरण झाले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेनेही बंदोबस्त वाढविला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही गटांच्या एकूण १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

 

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)

साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200

*टेबल कॅलेंडर*

*आर्ट कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*पॉकेट कॅलेंडर*

_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

 

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

 

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*

तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)

*टेबल कॅलेंडर*

*पॉली कॅलेंडर*

*डेट डायरी*

*पॉकेट डायरी*

विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू

*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

 

*🔸प्रसाद ऑफसेट*

_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

 

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!