आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ल्यात ‘खेळ आठवणीतले’..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२२:-* ‘माझा वेंगुर्ला’ संस्थेतर्फे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३,ते ६ या वेळेत वेंगुर्ले न. प. क्रीडांगण येथे ‘खेळ आठवणीतले’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चला खेळ खेळूया, जुन्या-नव्या पारंपरिक खेळांचा आनंद लुटूया’ या बॅनरखाली घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात हुतूतू, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अचीपची, रिंग रुमाल, विटी-दांडू काजूंचे खेळ गल मांड, ताईचा रुमाल, सायकल टायर, धनगर- शेळी- वाघ, डोंगर की पाणी, खांब खांब, शिवाजी सांगतो, पास रनिंग असे निखळ आनंद देणारे बालपणीचे खेळ होणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छीणाऱ्यांनी आपली नावे राजन गावडे ९४२३३०१३१० यांच्याकडे नोंदवावीत. मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन/ ‘माझा वेंगुर्ला’चे नीलेश चेंदवणकर व राजन गावडे यांनी केले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!