महाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात संदीप गावडे ठरले किंगमेकर* *🟥 आठ पैकी सहा ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच विराजमान*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२१डिसेंबर.:*
गेळे पासून विलवडे पर्यंत पसरलेल्या आंबोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये संदीप गावडे यांचे नेतृत्वा खाली गेळे, देवसू -दाणोली, कोनशी, भालावल, विलवडे, केसरी- फणसवडे या सर्व ग्रामपंचायत मध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत भाजपच नंबर वन असल्याचे दाखवून दिले. विलवडे पंचायत समिती सदस्य संदीप गावडे हे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक असून एक युवा नेतृत्व ,अभ्यास पूर्ण वक्तृत्व करण्याची कला व शासकीय स्तरावर काम आक्रमक शैली यामुळे केवळ पाच वर्षां पूर्वी मुंबईतून येऊन त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली त्यात जिंकून आल्या नंतर भाजप आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली . ग्रामपंचायतीमध्ये आठ पैकी सहा ग्रामपंचायत मध्ये भाजपचे उमेदवार सरपंचपदी बसवले. केसरी-फणसवडे ग्रामपंचायत आजपर्यंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक असलेल्या राघोजी सावंत यांच्याकडे होती मात्र यावेळी सरपंचपदा सोबत सर्व उमेदवार भाजपचे निवडून आल्याने येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भाजपचे हे यश निर्णायक ठरणार असून हे विजय भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे यश असल्याचे सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩खुशखबर..!! 🤩खुशखबर..!! 🥳खुशखबर..!!*

_*🥻👕हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*_

*🤩स्पेशल ऑफर २०% सूट🥳*
*_🥻👘सोलापूरातील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी,इरकली सिल्क साडी, मधुराई कॉटन साडी, धारवाड साडी, मदुराई सिल्क साडी, सेमी पैठणी साडी_*

*_👕👖प्रिंटेड वर्क ड्रेस, कॉटन परकर, टॉप पीस, सोलापूर चादर बेडशीट नॅपकिन, सतरंजी, टॉवेल,दिवानशेट, 🛌🏼प्रिंटेड बेडशीट, शबनम बॅग, पिलो कव्हर लुंगी,बंडी, लेडीज टॉप_*

*💥दिनांक:-१०/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत*
*⏰वेळ-सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

*🔸स्थळ:-*
*श्री देव नारायण मंदिर,मोती तलाव जवळ सावंतवाडी*

*🎴संपर्क:-* 9325329105
9869890774
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!