कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

वेळप्रसंगी धावूनही आपल्यातीलच गद्दारांनी धोका दिला..

🟥

*🟥 युवा सेनेचे समीर नाईक यांची राजकारणाला सोडचिट्टी ; लवकरच राजीनामा देणार असल्याचे केले स्पष्ट*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२१:-* कधीही पक्षीय राजकारण न करता रात्री-अपरात्री प्रत्येकाच्या वेळप्रसंगाला धावून जात सहकार्य केले. जिवाची पर्वा न करता गंभीर रुग्णांना घेऊन सुद्धा दवाखान्यापर्यंत गेलो.परंतु ज्यांच्यावर भरोसा ठेवला त्यांनीच गद्दारी केली असे सांगत आपण सर्वच राजकारणाला सोडचिट्टी देत असल्याचे युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी सांगितले.
श्री.नाईक म्हणाले की, गेली दहा वर्षे केणीवाडीतील सामाजिक कार्यात पुढाकार घेतला. ग्रामस्थांना अपेक्षित काम केले.केवळ एका वाडीचाच विचार न करता संपूर्ण गावासह परिसरातील नागरिकांच्या मदतीला स्वतःचा कामधंदा बाजूला ठेवत वेळ,कार्य, प्रसंगाला धावून गेलो.परराज्यात नोकरी करणाऱ्यांच्या एका फोनवर आपण त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात नेले.परंतु ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी आपलेच गद्दार निघाले.अशा गद्दारांना सहकार्य किंवा मदत करण्यापेक्षा राजकारणातूनच संन्यास घेतलेला बरा असे समीर नाईक यांनी सांगितले.तसेच लवकरच आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचेही ते म्हणाले.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
*🗓️नवीन वर्षाच्या..नवीन कॅलेंडर छपाई साठी 📆एकमेव दालन *प्रसाद ऑफसेट*_

_📆🗓️स्वस्त, सुबक आकर्षक सहपानी डेट कॅलेंडर फक्त १७ ते १८ रुपयात_( आपल्या फर्मच्या नावासह)
साईझ -10″×15″किमान ऑर्डर 200
*टेबल कॅलेंडर*
*आर्ट कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*पॉकेट कॅलेंडर*
_विविध साईझ मध्ये डेट डायऱ्या आपल्या फर्मच्या नावानीशी अर्जंट छापाईकरून मिळतील._

*🏷️खास एलआयसी विमा प्रतिनिधीसाठी विशेष डिझाईन केलेले डेट कॅलेंडर उपलब्ध*

*🪩LIC साठी खास एजंटांसाठी २०२३ साठी आकर्षक भेटवस्तू*
तारीख कॅलेंडर(L.I.C. नवीन योजनांसह)
*टेबल कॅलेंडर*
*पॉली कॅलेंडर*
*डेट डायरी*
*पॉकेट डायरी*
विविध प्रकारच्या फाइल्स आणि फोल्डर्स,सेव्हिंग बॉक्स, इतर आकर्षक भेटवस्तू
*टीप:-मराठी दिनदर्शिका देखील उपलब्ध आहेत*

*🔸प्रसाद ऑफसेट*
_लेक व्यू बिल्डिंग, चितारआळी सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र_

*🎴मोबाईल क्र.* 9822856111, 9422065195, 7057956111
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!