कुडाळमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे भाजपा युतीच्या पॅनलचा दणदणीत विजय..

*🟥 कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे भाजपा युतीच्या पॅनलचा दणदणीत विजय..*

*🟥 विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा केला सुफडा साफ..*

*🟥 मनसेची श्रिया ठाकूर सरपंच पदी विराजमान*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२१:-* केरवडेतील येथील गेली पंधरा वर्षे सुरु असलेला राणे समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद या निवडणुकीत एकत्रित मिटवून गावच्या विकासासाठी संपुष्टात आणला गेला. गावातील थोरामोठ्यांच्या मध्यस्थीने मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि कट्टर राणे समर्थक राजू मल्हार यांच्यातील वाद मिटवला. त्याची परिनीती म्हणजे आजचा दणदणीत विजय. मनसे व बीजेपी यांनी एकत्रित पॅनल करून निवडणूक लढवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलचा आठ शून्य असा दारूण पराभव केला. सरपंच पदी मनसेच्या सौ. श्रिया ठाकूर विराजमान झाल्या असून प्रभाग क्रमांक एक मधून वासुदेव भोई (भाजप ),संजना भोई (मनसे), दत्ता जाधव (भाजप), तर प्रभाग क्रमांक दोन मधून श्वेता कोरगावकर (मनसे) ,श्रावणी नाईक (मनसे) प्रभाग क्रमांक तीन मधून अर्जुन परब (भाजप) चित्रा हडपी (भाजप) असे उमेदवार बहुमताने विजयी झाले .या निवडणुकीत शिवसेना पॅनलच्या वतीने आमदार वैभव नाईक व संजय पडते यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते . सदर निवडणुकीत विजयी पॅनलच्या वतीने धीरज परब यांच्यासह राजू मल्हार , श्रावण बांदेलकर ,अशोक बांदेलकर ,विवेक बांदेलकर, विठू भोई ,नितीन मल्हार, दिलीप सावंत, मंगेश ठाकूर, राजन चव्हाण, विशाल परब, सुशांत परब ,सुबोध परब, सिद्धेश परब, प्रथमेश धुरी, बाळा पावसकर ,सुशील ठाकूर ,सुनील ठाकूर, सुहास नाईक, सचिन गुंड ,संतोष नाईक ,आदीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी श्री देव जगन्नाथ मंदिर कडे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे विजयी उमेदवारांनी आभार मानले.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

👉( टीप:- नियम व अटी लागू)

_तसेच_

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

 

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!