आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 आज रात्री १० नंतर प्रचार बंद..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६ :-* कणकवली सह जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूककरता जाहीर प्रचार आज रात्री १० वाजता संपणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना ग्रामपंचायत निवडणुकीकरता गावोगावी प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील या निवडणूक प्रचारात उडी घेतल्याने रंगत अजूनच वाढली आहे. या निवडणुकीकरिताचा जाहीर प्रचार आज शुक्रवारी रात्री १० वाजता संपणार आहे. व त्यानंतर कंदील प्रचाराला जोर येणार आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!