सर्पमित्र नबीद हेरेकर यांनी बिनविषारी सापाला दिले जीवदान
सर्पमित्र नबीद हेरेकर यांनी बिनविषारी सापाला दिले जीवदान
सावंतवाडी
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांच्या घरात बीन विषारी साप घुसला,उंदरांचा पाठलाग करताना तो घरात आला व खिडकीत अडकून पडला सर्पमित्र नबीद हेरेकर यांनी त्याला बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले.
कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांनी सर्पमित्र नबीद हेरेकर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला,त्यांनी त्वरीत बिरोडकर टेंब येथे येऊन खिडकीत अडकलेल्या सापाला जिवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले.

