🟥 तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत करुणा सदन स्कूलचे घवघवीत यश
🟥 शुभश्री देसाई हीचे मैदानी स्पर्धेत दुहेरी यश*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-१३:-* नुकत्याच सपंन्न झालेल्या तालुका स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत करुणा सदन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. मैदानी स्पर्धेत शुभश्री देसाई हीने दुहेरी यश संपादन केले २०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम तर लांबउडी क्रिडाप्रकारात द्वीतीय क्रमांक पटकावला.
तालुका स्तरावर झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत कुमार ओम पवार याने प्रथम क्रमांक पटकावला.१७ वर्षाखालील मुलांच्या २०० मीटर धावणे क्रिडा प्रकारात अनिकेत गाड याने प्रथम क्रमांक पटकावला तर याच गटात मुलींमधे शुभश्री देसाई हीने देखिल प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात गोळाफेक क्रिडाप्रकारात पुर्वा गवस हीने द्वितीय क्रमांक पटकावला तर १०० मीटर धावणे मुलांच्या क्रिडाप्रकारत आर्य विरनोडकर याने तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या भालाफेक क्रिडा प्रकारात श्रेया केसरकर हीने तृतीय क्रमांक पटकावला. सांघीक क्रिडा प्रकारात मुलींच्या १४ वर्षाखालील कबड्डी खेळात उपविजेते पद पटकावले. सर्व विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक प्रविण केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सबीना यांनी अभिनंदन केले आहे.
*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

