Friday, October 2, 2026
Latest:
कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

 हळवल रवळनाथ शिवराई मंदिरात आज जत्रोत्सव.!

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-११:-* तालुक्यातील हळवल गावचे जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव आज ११ डिसेंबर रोजी होणार आहे. हळवल गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रात्री तरंग व भाविक यांच्यासह मंदिर प्रदक्षिणा होणार आहे व त्यानंतर रात्री उशिरा बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते या जत्रोत्सवात भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन हळवल ग्रामस्थांनी केले आहे.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣भव्य सेल…!!📣*

 

*महागाईने त्रस्त..!🤒 इथे सर्व स्वस्त..!🤩*

 

_🏠गृहउपयोगी वस्तुंचा खजिना…🎁_

 

*ज्या वस्तूंची किंमत बाजारात 100/- ते 250/- रू. पर्यंत आहे त्या वस्तु फक्त 40/-हून अधिक*

 

_कोणतीही वस्तू…🥳हजारो व्हरायटीज🤩_

 

पुजा सामान, किचन वेअर, क्लिनिंग किट, टॉईज, सॅनेटरी वेअर, गिफ्ट आयईटमस्, एअरटाइट कंटेनर, डोअर मॅट, ऑफिस आईटमस्, प्लास्टिक नॉव्हेल्टीज, स्टेनलेस-स्टीलच्या वस्तू, मेलामाईन/चायना प्लेट

 

*📦वस्तूंचा उत्तम दर्जा, कमी किंमतीत हेच आमचे ध्येय…💰*

 

_फक्त काही दिवसांकरिता_

*🥳सुपर सेल🥳*

 

*🎴पत्ता:-* सार्वजनिक गणेश हॉल, जून्या पंचायत समिती शेजारी, सालईवाडा, सावंतवाडी.

 

*⏰वेळ:-* सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

 

*📌टिप:-* कृपया प्रदर्शनाला भेट देतेवेळी कॅरी बॅग आणावी.

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!