कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥दोन उमेदवार रिंगणात असताना आंबेरी सरपंचपद बिनविरोध कसे?

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*

 _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग* 

*🎴चौके , दि.१०डिसेंबर :-* ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यामुळे आंबेरी सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली नसतानाही भाजपला चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे सांगावे लागत आहे. कोणाही उमेदवाराच्या गळ्यात हार घालून समाधान मानावे लागत आहे, असा टोला आंबेरी सरपंचपदाचे उमेदवार यतीन शरद डिचोलकर यांनी लगावला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात माजी खासदार नीलेश

राणे यांच्या हस्ते सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी आंबेरी सरपंचपदी मनमोहन डिचोलकर हे बिनविरोध झाल्याचा दावा करत त्यांचा सत्कार केला होता. यावर यतीन डिचोलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जो उमेदवार विजयी झालेलाच नाही, त्याचा सत्कार करून भाजपला काय साध्य करायचे आहे? निवडणुकीच्या आधीच पराभव दिसत असल्याने भाजपकडून अशाप्रकारे रडीचा डाव खेळला जात असल्याचाही आरोप डिचोलकर यांनी केला आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!