कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडूरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या शौचालयाचे उद्घाटन चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-३०:-* सोसायटीच्या सर्व सभासद, संचालक व सहकाऱ्यांची गेली अनेक वर्षे होणारी गैरसोय लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने आज एक चांगले शौचालय उभारण्यात आले.संस्थेच्या वाटचालीत सर्वांचेच भरीव योगदान मिळाल्याने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकलो,असे प्रतिपादन मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष परब यांनी केले.

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या शौचालयाचे उद्घाटन चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघ संचालक आत्माराम गावडे यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. व्हाईस चेअरमन जगन्नाथ परब, संचालक अशोक कुबल, उल्हास परब, प्रकाश सातार्डेकर, संचालिका सुनंदा परब, सचिव सुभाष राऊळ,मडुरा तलाठी विजय कविटकर, कर्मचारी प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

संतोष परब म्हणाले की, सहकार क्षेत्रात काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.परंतु कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शेतकऱ्यांना अभिप्रेत असे काम केल्यामुळे समाधान वाटते. संचालक अशोक कुबल म्हणाले की, शेती व बागायतीसाठी लागणारे खतांचा पुरवठा वेळेत करा.कारण वेळेत खत न मिळाल्यास शेतकऱ्यांना अधिकची पदरमोड करून बांदा या ठिकाणी जावे लागते.त्यावर आत्माराम गावडे यांनी खत पुरवठा वेळेवर होणार असल्याचा विश्वास दाखविला. प्रकाश सातार्डेकर, सुनंदा परब यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.तर सचिव सुभाष राऊळ यांनी सर्वांचे आभार मानले.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*

https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

————————————-

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

MS PATEL CONSTRUCTION

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!