उद्या पासून ओसरगाव टोलची धाड सुरू ; टोल वसुली विरोधात आंदोलन होण्याची शक्यता
🟥 सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-३०:-* महामार्गावरील ओसरगाव येथे आज मध्यरात्रीपासून टोलधाड सुरू होणार आहे. राजस्थानच्या गणेशगढीया या कंपनीकडून टोलवसुलीची कार्यवाही सुरू होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने आज जारी केली आहे. दरम्यान टोल वसुली सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांकडून आंदोलनेही होण्याची शक्यता आहे. दरम्यान टोल वसुलीमध्ये सिंधुदुर्गपासिंगच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आलेली नाही. फक्त टोल मध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे. याखेरीज सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना महिन्यासाठी ३१५ रूपयांचा पास असणार आहे. ओसरगाव बरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमेवरील हातीवले टोल नाका देखील मध्यरात्रीपासून कार्यान्वित होणार आहे. येथील ठेका यशवंत नारायण मांजरेकर यांना देण्यात आला आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जून पासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका देण्यात आला. मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी टोल वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. आता पुन्हा टोल वसुली सुरू होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. टोलवसुलीमध्ये कार, जीप, व्हॅन आणि इतर हलक्या वाहनांसाठी ९० रूपये तर मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १४५ रूपये आणि ट्रक आणि बस (२ अॅक्सल) साठी ३०५ रूपये एवढा टोल एका वेळच्या प्रवासासाठी वसुल होणार आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
💫💫💫💫💫💫💫💫💫
*_🪙 सोने तारण कर्ज घ्या…आणि भेटवस्तू मिळवा_…🎁*
*🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳*
*🤞🏻”लकी ड्राॅ”* द्वारे *भेटवस्तू 🎁* मिळवण्याची *सुवर्णसंधी…🥳*
*_ग्राहकांना अनेक वर्ष विश्वसनीय सेवा देणारी_* *_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्ग ☸️* _घेऊन आली आहे_*
*🪙🪙 सोने तारण कर्ज योजना 🪙🪙*
*रु. 5️⃣ हजारपेक्षा जास्त कर्ज घेणे आवश्यक📜*
*🧾मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक😇*
*📌विशेष सुचना:-👇*
*दरवर्षी ५ मे रोजी “लकी ड्रॉ” काढण्यात येईल…!!*
*🎴संपर्क:-👇*
*_☸️सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग☸️_*
*🔹प्रधान कार्यालय*:- भोगटे बिल्डिंग, गवळी तिठा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱मोबा:-*
९४०४९२५४९० / ९४०३५४०५६०
*♦️कणकवली:-* मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३७८२
*♦️कणकवली:-* कनकनगर, ता. कणकवली
*📱फोन:-* ९४०४९२३८५९
*♦️सावंतवाडी:-* पाटेकर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२४२६९
*♦️मालवण:-* मामा वटेटकर नाट्यगृहासमोर, वा. मालवण,
*📱फोन:-* ९४०४९२५७३३
*♦️मालवण:-* कट्टा बाजारपेठ, मु. पो. कट्टा, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२३६८७
*♦️कसाल:-* बांदेकर बिल्डींग, एस. टी. स्टँडच्या समोर, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३६२५
*♦️वेंगुर्ला:-* गावडेश्वर मंदिरासमोर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३११
*♦️माणगाव:-* माणगाव तिठा, ता. कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५७४
*♦️कुडाळ:-* सेन्ट्रल बँकेच्यावर, एस.टी. स्टँड कुडाळ
*📱फोन:-* ९४०४९२३५५४
*♦️म्हापण:-* बाजारपेठ म्हापण, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३५२४
*♦️वैभववाडी:-* बाराजपेठ, श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववाडी
*📱फोन:-* ९४०४९२४०७१
*♦️कनेडी:-* कारेकर बिल्डींग, बाजारपेठ, कनेडी
*📱फोन:-* ९४०४९२३७३३
*♦️बांदा:-* राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३३६०
*♦️कलंबिस्त:-* सैनिक भुवन, मु.पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२३२४५
*♦️पोईप:-* बाजारपेठ पोईप, ता. मालवण
*📱फोन:-* ९४०४९२५४११
*♦️कोलगांव:-* कोलगांव ग्रा. पं. जवळ, ता. सावंतवाडी
*📱फोन:-* ९४०४९२५१२७
*♦️शिरगांव:-* बाजारपेठ, ता. देवगड
*📱फोन:-* ९४०४९२४२५९
*♦️आंबोली:-* आंबोली बाजारपेठ, एस. टी. स्टँडच्या बाजूला
*📱फोन:-* ९४०४९२५९५७
*♦️होडावडा:-* बाजारपेठ, ता. वेंगुर्ला
*📱फोन:-* ९४०४९२३३७०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

